<<बहुजन समाजासाठी हिंदू धर्माने काय केले आहे आम्हाला पण समजू द्या.>>

१. हिंदू धर्माने म्हणजे नक्की कोणी?

२. हिंदू धर्माने बहुजन समाजासाठी नक्की काय करायला हवे होते?

३. आता हिंदू धर्म म्हणजे नक्की कोण?

४. आणि आता त्यांनी काय करावे अशी तुमची अपेक्षा आहे?

(मी उपरोधाने प्रश्न विचारत नाही. मला खरोखर माहिती हवी आहे.)