अनुताई
आज बऱ्याच महिन्यांनी मनोगतावर लिहीतो आहे. आणि तुमच्या लेखावर प्रतिक्रिया देण्यासारखं दुसरं कारण शोधूनही सापडणार नाही. मजा आली वाचून. खुमासदार कसे लिहावे ह्या (भावी) पुस्तकाच्या (भावी) लेखिकेचं नाव मिळालं!
आनंदी