'आमच्या कचेरीत अमूक एक वर्षे काम करावे लागेल नाहीतर ती वर्षे संपण्याच्या आत कधीही नोकरी सोडल्यास अमूक लाख रक्कम भरावी लागेल' अशा कराराची कायदेशीरता/बेकायदेशीरता/त्यातील कच्चे दुवे/न्यायकारक/अन्यायकारक अटी याबाबत चांगल्या वकिलाकडून माहिती आणि सल्ला हवा आहे. वा या बाबतीतल्या कायद्याविषयक संकेतस्थळावरील माहिती हवी आहे. मला सायबर लॉज, विषाणू, हॅकिंग याबद्दल मदत नको आहे.