द हिंदू या इंग्रजी वर्तमानपत्रात महाराष्ट्र फायर सर्व्हिस (अग्निशमन सेवा ) ह्यांचा देखिल उल्लेख या बातमीत आला आहे. कृपया त्याचा ह्या कामगिरीत काय सहभाग होता ह्याची माहिती कुणाला असल्यास मला द्यावी.