शेवटचा परिच्छेद आणि नोटेशन्स ही मूळ पुस्तकातीलच आहेत काय? >>
हो. आचार्य अत्रे कविताच नव्हे तर तिच्या साऱ्या परिसराचेच सर्वलक्षी विडंबन घडवून आणित असत. ह्याचे हे एक चमकदार उदाहरण आहे.
हे विडंबनही त्यांच्या 'झेंडूची फुले' चाच एक हिस्सा आहे.