यात मजबूत दरवाज्यावर लावलेल्या अणकुचीदार खिळ्यांची पर्वा न...
अशा वेळी अतिशय महाग, मौल्यवान असा हत्ती अणकूचीदार खिळ्यांमूळे कामी येऊ नये म्हणून उंट या स्वस्त वाहनाला दरवाजा आणि हत्ती यां मध्ये उभे केले जात असे.
(असे कोठेतरी वाचल्याचे आठवते. चू. भू....)
--लिखाळ.