प्रिय प्रशासक,
उत्तराबद्दल आभार.
सध्या जरी प्रशासनाचा असा काही बेत नसला तरी चांगल्या कार्यात भाग घ्यायची पुष्कळजणांची इच्छा असते, हे लक्षात घेऊन अधिकाधिकजणांना अधिक सुलभतेने हातभार लावता यावा, आणि प्रशासनाच्या दृष्टीनेही ते सोयीस्कर पडावे असे पाहून भविष्यात अशी काही योजना करून सर्वांना तीत भाग घेण्याविषयी आवाहन करण्यात येईल.
आम्ही सारे कायमच आपल्या बरोबर आहोत याची खात्री बाळगा.
- एक 'मनोगती'