बटाटा हा शब्द पोटॅटोवरून आला आहे हे तर सर्वमान्यच (?) आहे. मुळात बटाटा हे भारतीय पीक नाही, गोऱ्या साहेबाकडून इकडे आला आहे. काही वर्षांनंतर वर्तकीय तत्त्ववेत्ते बघा बघा पोटॅटो हा शब्द मूळ बटाटा असा भारतीय आहे (आणि मुंबईचे जसे बाँबे झाले तसा बदल झाला) असे म्हणू शकतील. असेच काही 'भारतीयीकरण' झालेले शब्द आहेत. करायचे का जमा?

जय श्रीख्रिस्त (आपलं... जय श्रीकृष्ण)

- (विषयांतरमोकाट) विचक्षण