वर
हे वाचून एक गोष्ट तेव्हाच आठवून गेली होती. त्याचा दुवा येथे देते (इतर महिन्यांच्या माहितीतही हे आढळून येईल) विकिवर अशा गोष्टी बेधडक छापल्या असतील तर या मुक्त विश्वकोशाची विश्वासार्हता किती? हे वाचून एखाद्याचा गैरसमज होऊ शकतो असे वाटते. याबाबत काही करणे शक्य आहे का?