अर्धवट झोपेत असताना चहा करत होतो. चहाची बरणी आणि मसाल्याची बरणी शेजारी शेजारी होत्या. त्यादिवशी चहाला काय चव आली म्हणून सांगू ः-)
हॅम्लेट