कालच माझ्या नवऱ्याने केले. त्याला बाजारातून उडदाचे पापड आणायला सांगितले, ते त्याने तत्परपणे बाकीच्या सामानाबरोबर फ़्रीजमध्ये ठेवून दिले. नशिबाने पाहुणे लगेच आल्याने आम्ही लागलीच शोधायला लागलो त्यामुळे फार काही बिघडले नाही एवढेच.