बघा आणखी एक घोळ घातला आम्ही. 'होता' ऐवजी 'आहे' म्हटल्यामुळे तुम्हाला आणखी एक प्रतिसाद द्यावा लागला. आपल्या पहिल्या प्रतिसादानंतर आमच्या बुद्धीला गंज चढल्याचे जाणवले. पुन्हा एकवार 'वाईकरांचे' पाय धरले. त्यामुळे आमच्या मागील प्रतिसादात लिहिलेले आणखी दोन गैरसमज (जे तुम्हाला विचारले नव्हते ते ही) दूर झाले. हे सांगताना घाईत प्रतिसाद दिल्याने आणखी घोळ घातला. क्षमस्व.
(ढ) - विचक्षण