समाजपुरुषांना काळाचे भान असणे गरजेचे आहे. भारतीय जनतेची मानसिकता लक्षात न घेता त्यांना xxxx उपक्रम सुरु करून देणे (मग त्या उपक्रमाचा हेतू कितीही उदात्त असो!), आणि त्याचे पुढे काय स्वरूप होईल याची कल्पना न करता येणे या xxxx कृत्याची किंमत समाजाला आज द्यावी लागत आहे. xxxxना समाजाची ही नाडी ओळखता यायला हवी होती. 'नंतर समाज बदलला' हे म्हणणे काही खरे नाही. विवेकहीन समाज हा जाण न आलेल्या बालकासारखा असतो. त्याच्या हातात काय द्यायचे हे जाणत्या लोकांनी ठरवायचे असते.

पहिल्या xxxx च्या जागी गैरफायदा घेतला जाणारा कोणताही उपक्रम आणि दुसऱ्या-तिसऱ्या xxxx च्या जागी तो उपक्रम चालू करणाऱ्या समाजपुरुषाचे नाव टाकावे असे वाटते.