वाटाण्याच्या अक्षतांची गोष्ट मला माहिती नाही. परंतु एक तर्क आहे. अक्षतांचे तांदूळ हे शुभ आणि मौल्यवान असतात. त्याऐवजी वाटाणे देऊन अपेक्षा न पुरविता निराश केले. म्हणजे मागितल्यापेक्षा दुसरी थातुर मातुर गोष्ट देऊन भलावण केली.
कलोअ,
सुभाष
ता.क. महेश यांनी दिलेल्या "तुरी" बद्दलच्या पूर्वीच्या चर्चेमध्ये मृदुलाताईंनी विचारलेल्या उपप्रश्नाचे आता उत्तर देण्याचा हा प्रयत्न म्हणजे वाटाण्याच्या अक्षताच तर नव्हे!!