आपल्या आचार संहितेप्रमाणे जुन्या राष्ट्र्ध्वजाची विल्हेवाट कशी लावतात?
अमेरिकेत आजी-माजी सैनिकाला बोलावतात, अग्निशमनदलाचा आणि पोलिसांचा प्रतिनिधीच्या साक्षीने, मानवंदना देवून ध्वज जाळतात.
अर्थात हे सरकारी पातळीवर. वैयक्तिक काय करतात माहीत नाही!