बोलताना मानसिक शक्ती वाया जाते असे मला वाटत नाही.

असहमत.

अंगमेहनतीचे काम करणारा मजूर एका दिवसात सामान्यतः आठ तासांचे काम करतो. पण शिक्षक/प्राध्यापक एका दिवसात सामान्यतः चार-पाच च्या आसपास तासिका घेतात. असे का? (तास म्हणजे ६० मिनिटे. इंग्लिशमध्ये 'अवर' hour. तासिकेची मिनिटे ६०पेक्षा कमी-जास्त असू शकतात. इंग्लिशमध्ये 'पिरिअड' period)

तसेच आपण खूप वेळ बोलले असता काही वेळाने डोके दुखणे, जड होणे, ग्लानी येणे असे प्रकार का होतात? किंवा होतात का?