भारतीय ध्वज दंडविधाना नुसार "वेन द फ्लॅग इज इन डॅमेज्ड ऑर सॉईल्ड कंडिशन, इट शॅल बि डिस्ट्रॉइड ऍज अ होल इन प्रायवेट, प्रेफरेब्ली बाय बर्निंग ऑर बाय एनी अदर मेथड कन्सिस्टंट विथ द डिग्निटि ऑफ द फ्लॅग."

थोडक्यात-
खाजगीत, कोणाच्या दृष्टीस पडणार नाही अश्या प्रकारे जाळून टाकावा.