पंतप्रधानांनी,  प्रिन्स्ला वाचवण्याच्या मोहिमेत जे जे सहभागी होते त्यांना, ५१,००० रुपयांचे पारितोषिक रोख जाहिर केलेले वाचले. ह्यासर्व मोहिमेचा खर्चही पंतप्रधान नीधीतून करण्यात आला. पण ह्या सर्व बातमीमध्ये, ज्यांनी हा खड्डा असाच उघडा सोडला त्यां अधिकाऱ्यांविरुध्द काहीही कारवाई झाल्याचे कानावर पडले नाही. खरतर अश्या अधिकाऱ्यांविरुध्द काठोर कारवाई करून पंतप्रधान कामचुकार नोकरशाहांना योग्यतो संदेश देऊ शकले असते. पण ..

असो, भारतात दक्षिणेकडील राज्यांत असे प्रकार होऊन बरीच मुले दगावल्याचेही एका वाहिनीवरून सांगण्यात आले. कोणावरही कारवाई नाही.

मयुरेश वैद्य.