अस्तित्वाची राख बनून,

उरत चाललय काहितरी...

आतल्याआत भीती बनून,

थिजत चाललय काहितरी..

व्वा. कविता आवडली.