बैल गेला झोपा केला. (झोपा केला असे म्हणताना मी अनेकांना ऐकले आहे:)
ही म्हण खरे तर
बैल गेला झापा केला (झापा =  त्याच्या गोठ्याचे दार !)  अशी आहे असे कुठेतरी वाचले होते.
हे बरोबर आहे का ते  जाणकारांनी कृपया सांगावे.