या विषयावर कुणीतरी लिहावं असं मला बऱ्याच दिवसांपासून वाटतच होतं.

आता कुणी हे सांगेल का--

१. घर फिरलं की घराचे वासेही फिरतात. अशी म्हण का आहे, घराचे दरवाजे बंद होतात, घराचे दार बंद होते असंच का?

२. नाकाला मिरच्या झोंबणे म्हणजे खूप जळफळाट होणे समजू शकतो पण नाकाने कांदेच का  सोलतात त्याने काय होतं?

                                             साती काळे.