शिक्षकांचे काय घेऊन बसलात. अहो इथे केंद्रीय मंत्रीसुद्धा राष्ट्रगीताच्या वेळेस ठिय्या देऊन बसून राहतात.