समुद्रप्रवास केले तर धर्मबहिष्कार होत असे

सावरकरांच्या लेखनात याला सिंधुबंदी म्हणाल्याचे आठवते. सिंधू हा शब्द समुद्र या अर्थाने वापरला आहे असे वाटते.