खबरदार जर टाच मारूनि जाल पुढे चिंधड्या, उडविन राई राई एवढ्या...

इयत्ता ५वी, मराठी कुमारभारती

ह्या कवितेबरोबर एका शूर बालमावळ्याचे चित्र पण होते असे वाटते.

***

इयत्ता १०वी च्या मराठी कुमारभारतीच्या पुस्तकात म्हाइंभट्टाच्या बखरीतला उतारा होता.

***

मध्येच कुठल्यातरी इयत्तेत वि. द. घाट्यांची 'आऊ' नावाची कथा होती.