लेनच्या लेखनाला वैचारिक उत्तर देण्याइतका मनोगतचा सर्वसामान्य प्रगल्भ, सुसंस्कृत आहे. त्याचे संशोधन खरे आहे का खोटे हे ऐतिहासिक कसोट्यांवर घासून बघता येते का ते बघितले पाहिजे.
 केवळ जाळपोळ, विशिष्ट जातिविरुद्ध गरळ ओकणे हे सुसंस्कृतपणाचे लक्षण नाही.