लालु यादव आणि रबडीदेवी एका कार्यक्रमाच्यावेळी राष्ट्रगीत चालू असताना बसून होते. पुढे ती केस कोर्टात गेली आणी, "बसून राहिल्याने राष्ट्रगिताचा काहीही अपमान होत नाही" असा काहीसा लालुच्याबाजुनेच निकाल लागला असे मी ऐकून आहे.
मयुरेश वैद्य.