आपल्या कारारनाम्यात आपल्याला कंपनीकडून काय-काय सोयी, सवलती देण्याचे मान्य करण्यात आल्या आहेत ते तपासून बघा, त्यातल्या काही त्रुटिंवर बोट ठेऊन, तुम्ही कंपनी करार पाळण्यास चुकली असल्याचे सिध्द करू शकत असल्यास, तुम्हीही त्या करारातून कायदेशीररित्या बंधन मुक्त होऊ शकता. अर्थात, ह्यासाठी वकीलाची गरज लागेलच.
पण त्या आधी, कंपनीच्याच HR शी चर्चा करून काही मार्ग काढता येतो का ह्याची चाचपणी केलेली बरी.
मयुरेश वैद्य.