वरील सर्व प्रश्नांची उत्तरे श्री. वसंत कानेटकर लिखित "शिवशाहीचा शोध" ह्या पुस्तकात उपलब्ध आहेत.
अजुन एक नमुद करावेसे वाटते, शहाजी राजे ह्यांचे मूळ 'सिसोदिया' ह्या 'रजपूत' घराण्याशी आहे.