२०३.११५.११७.२६ हा क्रमांक कोणत्या आंतरजाल सेवा संस्थेनी त्या वेळी कोणत्या ग्राहकला दिला होता ते ठरविता येईल. त्या वरून पुढे ती व्यक्ती सापडू शकेल. पुण्यात असाल तर बाणेर रोडवर सकाळ नगर समोर संगणक गुन्हे अन्वेषण विभाग आहे. तेथे तक्रार करून शोध घेता येइल असे वाटते.
पण अन्वेषण विभागातले लोक किती गांभिर्यानी ही गोष्ट घेतील हा कुतुहलाचा विषय आहे.