२०३.११५.११७.२६ हा क्रमांक कोणत्या आंतरजाल सेवा संस्थेनी त्या वेळी कोणत्या ग्राहकला दिला होता ते ठरविता येईल.
ही माहिती जरी मिळाली तरी हा प्रकार एखाद्या नेट-कॅफे मधूनच केला असल्याची शक्यता आहे. अशा वेळेस काय करता येईल?