वरिल वाक्यात
ज्यांना स्वतः मानवरूपातील पशू आहोत अस वाटत असून पशूत्व सोडावयाचे आहे आणि त्या करिता काय करावे हे कळत नाहीये त्यांनी अशा एखाद्या केंद्रात प्रवेश घेऊन स्वतःला व समाजाला उपकृत करावे ही नम्र विनंती.
असा बदल करू इच्छीतो.