वा परीक्षक सुभाष!

मनोगतावर कोड्यांचे सुंदर पेव फुटले असताना इकडे आपण छंदशास्त्राचे कोडे घातलेत! वा. अतिसुंदर असा हा खेळ कधी संपूच नये असे वाटते! आपल्या कोड्याचे उत्तर द्यायचा आमचा हा एक प्रयत्न -

गोम वाटे एक येथे ही सुभा
रंगलो, वाटेच ना, "आता पुरे"

आपला
(सहसमछंदी) प्रवासी