शोध घेता येणे शक्य आहे. आपल्या माहिती नुसार
ठिकाण (कोड) INMHMUMB
हे शहर मुंबई असेल असे वाटते. महाजालावरून मुंबईचा अक्षांश/रेखांश दाखवणारा नकाशा मिळवून साधारण पणे मुंबईच्या कोणत्या भागातून हा संदेश पाठवला गेला असेल याचा अंदाज करता येईल.