माझ्या बहुतेक पदवीधर, डॉक्टर मित्र-मैत्रिणींना भारतीय राजकारणाच अजिबात गंधही नाहीये. आणि अगदी त्या विरुद्ध आमच्या भैय्या वॉचमनला बऱ्यापैकी राजकारण कळते. मुद्दा, शिक्षणाचा आणि राजकारणाच काही ही संबंध नाही.

सहमत!

बहुतेक सुशिक्षित मत द्यायलाही जात नाहीत. निवडणूकीचा दिवस त्यांच्यासाठी "सुट्टी" असते. राजकारण ह्या त्यांच्यासाठी "घाणेरडा" विषय असतो. 

सहमत! 

सध्याच्या रेल्वे-बॉम्बस्पोटांनंतर मुंबईत जराही धार्मिक तणाव निर्माण झाला नाही हे त्याचेच एक प्रतीक आहे. आज खरी गरज, स्वतःला सुशिक्षित, सुजाण नागरिकांनी राजकारणात उतरण्याची आहे. अश्या लोकांना मतदार नक्कीच उचलून धरेल.

सहमत!

, राममंदिर ही भाजपने, सुशिक्षित, कर भरण्याच्या लोकांना दिलेली लाच  नव्हती का ?

पूर्ण सहमत!