चुकीची दुरुस्ती - प्रशासकांना विनंती - शेवटची ओळ बदलून वाढली आरक्षणे नरकामधे, मी ऐकले अशी करावी. (योगायोगाने महेशरावांनी पण हाच बदल सुचवला)
शशांक, रोहिणीताई, राधिका, तुषार, प्रवासी, महेशराव आणि विश्वमोहिनी यांचे प्रतिसादांबद्दल आभार. कार्यबाहुल्यामुळे बराच काळ मनोगतापासून दूर होतो आता वेळ मिळेल अशी अपेक्षा.
ॐ