साती,
        तू ज्या म्हणीचा आणि वाक्प्रचाराचा उल्लेख केला आहेस त्याची व्युत्पत्ति मला माहित नाही. पण त्यांचा अर्थ मी सांगू शकेन.
         कुटुंबातल्या मुख्य पुरुषावर दुर्दैवाचा प्रसंग आला की त्याची आश्रित माणसंही त्याच्यावर उलटतात असा 'घर फिरले--' चा अर्थ आहे.
          नाकाने कांदे सोलणे म्हणजे स्वतः एखादी चुकीची गोष्ट करणे आणि ती लपवून ठेवून तशीच गोष्ट करणाऱ्याविषयी तिरस्कार दाखवून प्रतिष्ठा मिळवणे.
                                                            वैशाली सामंत.