लेख माहितीपुर्ण असतात पण प्रियालीताईंनी म्हटल्याप्रमाणे बरेचदा त्रोटक वाटतात....

बाये हाथका खेल, हातचा मळ याप्रमाणेच अंगठ्याविना शरसंधान असा एखादा वाक्प्रचार त्या काळी कदाचित प्रचलित असेल.
प्रियालीताईंशी सहमत

-शशांक उपाध्ये