सामाजिक/राजकिय संदर्भांचे भान असलेली एक चांगली कथा.

या लोकांना ओळखायची खूण म्हणजे त्यांनी काहीही खाल्लं तरी सर्व पदार्थांची चव 'वरणभात, भेंडीची भाजी' या काँबिनेशनपेक्षा वेगळी लागत नसे.
ह्या वाक्याचे कथेतील प्रयोजन आणि महत्त्व कळले नाही.