तात्या , रोहिणी , तुषार आपल्या प्रतिसादांबद्दल आभार .
तुषार,
ही कविता अक्षरगणवृत्तात नाही, पण ही कविता मात्रावृत्त्तात बसवण्याचा मी प्रयत्न केला आहे. कदाचित यात चूक असलेही. जाणकारांनी अधिक खुलासा
करावा,
प द रा आ ड चा चे ह रा ज रा हा स ला हो ता
१ १ २ २ १ २ २ १ २ १ २ २ १ २ २ २ = २६
चं द्र मा तो न भां मा ग चा म ला भा स ला हो ता.
१ १ २ २ १ २ २ १ २ १ २ २ १ २ २ २ = २६
अ सा मा ळ ला स तु अ ता ग ज रा हा मो ग ऱ्या चा
१ २ २ १ २ १ १ १ २ १ १ २ २ २ १ २ २ = २६
ज सा ता र का पुं ज च म ला न भां त दि स ला हो ता.
१ २ २ १ २ १ १ १ १ २ १ २ १ १ १ २ २ २ = २६
अजय