श्री. सर्वसाक्षी,

चंद्रशेखर आझाद आणि लोकमान्य टिळक, दोघांचे चरित्र वाचून प्रत्येक भारतीयास अभिमानच वाटेल.

चंद्र्शेखर अजून वाचले नाहीत परंतु 'दुर्दम्य' मधून लोकमान्य वाचलेले आहेत. पुन्हा पुन्हा वाचावे असे प्रेरणादायी लेखन आहे.

'मनोगत'वरील आपले योगदान अगदी कौतुकास्पद आहे.

धन्यवाद.