शोधण्याला गोम जेंव्हा धावतो
प्रसादाचा दिसे, आता पुरे

हे मराठी काव्य, हे ना फारसी
मायबोली सांगते... आता पुरे!