कविता अतिशय सुरेख आहे. अर्थपूर्ण आणि वृत्तबद्ध कविता वाचायला मला मजा येतेच. तशी मजा तुमची कविता वाचून आली. शिवाय नुसती मजा नाही. थोडासा उपरोधही आहे.
(अवांतर- खूप दिवसांनी (की महिन्यांनी?) आलात. वरचेवर येणे करावे.)