"माकडासारखं आशांवरती
नवरे नेहमी लटकत रहातात"

 

"माणसं असोत वा सिंह असोत
बहुतेक नवरे लाथाच खातात! "

मजा आली वाचुन मस्तच लिहीलंय,

(प्रसादराव,  हे वाचुन मनोगता वरच्या सिंहिणी गुरकल्या शिवाय रहाणार नाहित)  

( लटकलेला) अजय