मलाही 'ऑस्ट्रेलिया' म्हणुन देश उत्तर येत होत, पण अधिक खोलात जाऊन माहिती काढल्यावर 'एशियन'देशांना महाजाल पुरवण्यासंबंधी ते संबंधीत असावं अस वाटल. सदर निरोप देणारी व्यक्ति संगणकाशी संबंधीत नसावी, पण 'ती' मला ओळखत नक्की असावी ! मी मुंबई ला फ़क्त 'व्हिजा' संर्दभात गेलो होतो. परंतु 'राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे' इथे मात्र मी ३ वर्ष काम करीत होतो (जिथल्या कामाचा उल्लेख पत्रातं आहे.)
रा.रा.प्र. मधुन मुंबई ला गेलेली एक व्यक्ति आहे (संशोधन शाळा, निकोलस पिरॉमल), जिच्याजवळ सुड उगवण्याच पुरेसं कारण हि आहे. निरोपाचा पाठलाग करीत असतांना शेवटी मला 'माहिती उपलब्ध नाही, कारण सदरहुन संगणक हा प्रोक्सि सुरक्षीत आहे,असं आल( निकोलसची भक्कम संगणकिय सुरक्षा ह्याचे कारण असेल काय?)
AS १७४२६ Primesoftex Ltd. हि नविन माहिती कळाली आहे, तज्ञ्यांनी खुलासा करावा.