सर्व प्रथम मेल ज्या अकाउंट मधे आला त्या मेलची हेडर पाहा.
कोणा जाणकार व्यक्तीची मदत घ्या. त्यामधे सर्वात जास्त माहिती मिळू शकेल.

त्या नंतर IP -Address वापरून तुम्हाला अधिक माहिती मिळू शकेल.

पोलिसांची सायबर क्राईम शाखेची मदत घेता येईल. अधिक माहिती साठी

http://mumbaipolice.org/ वर जा.