माझ्या अल्प माहीतीनुसार जर का तुम्ही काही वर्षांचा करार केलेला असेल तर तो करार तुम्हाला बंधनकारकच आहे. तो पुर्ण केल्याशिवाय किंवा पैसे भरल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही..

आणि करारातला प्रत्येक दिवस माझ्यातला उत्साही कर्मचारी हळूहळू झिजवून मारतो आहे.
हे वाचुन अंत्यत वाईट वाटले. तुमच्यातला कामाचा उत्साह प्रयत्नपुर्वक मावळु देऊ नका. परिस्थीती स्विकारुन कराराचे दिवस संपवणे हेच आपल्या हाती आहे, अस मला वाटतं. (if you are going through Hell, keep going...)

राहुल..