प्रसाद,
हा हा हा!
तमाम नवरेजातीची कैफियत मांडल्याबद्दल तुझा जाहीर सत्कार करावा असा प्रस्ताव मी मांडतो.
आपण पहातो माकडला
माकडचेष्टा करताना
अन बुवा माणसाला, बाईमाणसाच्या
मुठीत निमूट जगताना
जात त्यांची काहीही असो
अनुभव नवर्यांचे सारखेच असतात
सत्यवचन, महाराजा!