दगडांची वास्तवातली खिचडी फारच आवडली. सरकार आणि 'शिश्टम' वर टिका हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे असे वाटते.

अवांतर - प्रतिसाद वाचून 'नमस्कार' ल समानार्थी बरेच शब्द सापडले :)