तुषार, किती सुरेख........... अगदी हेच मनात आहे आजकाल.  कुवेतला असल्यामुळे मराठी वाचनाची अक्षरशः उपासमार होतेय.  भाषांतर छानच झालंय. मूळ कविता देऊ शकशील का रे?