प्रसाद, नेहेमीप्रमाणे तुझी कविता एकदम जबरदस्त! प्रत्येक पुरुषाला मनातून "अगदी, अगदी" असं वाटत असेल.

तुला एक कळकळीची विनंती.  तू ह्या जशा बिचाऱ्या पुरुषांच्या कविता लिहितोस ना, तशा बिचाऱ्या बायकांच्या पण लिहित जा रे.  तुला सांगू, बरेचदा निवेदनात अशा कविता घालता येतात......... पण त्या इतक्या एकतर्फ़ी असतात ना ( म्हणजे फ़क्त पुरुषच खुष होतात).........मस्त जुगलबंदी व्हायला हवी.  इतना तो request  कर ही सकती हू ना?